IIIT Nagpur Recruitment 2023
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर (IIIT Nagpur Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती शिक्षकेतर पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (Government Of Commerce Recruitment) एकूण 07 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 08 मे 2023 पर्यंत ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ अधीक्षक
First Class Bachelor’s Degree or Master’s Degree with minimum 55% marks and minimum 6 Years experience in relevant areas like Academics, General Administration, Examinations, Hostel Management, Stores & Purchase & Estate Management.
कनिष्ठ अभियंता –
Degree in Engineering in a relevant field with Two Years of Experience
OR
Diploma in Engineering with Five Years of Experience.
प्रयोगशाळा सहाय्यक (संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी) – Graduation (B.Tech / B.E) in Computer Science & Engineering / Information Technology from a recognized University / Institute.
प्रयोगशाळा सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअर) – Graduation (B.Tech / B.E) in Electronics & Communication Engineering / Electrical Engineering from a recognized University / Institute.
कनिष्ठ सहाय्यक – Bachelor’s Degree with knowledge of computer operations.
अधिकृत वेबसाईट – iiitn.ac.in
PDF जाहिरात – https://workmore.in/wp-content/uploads/2023/04/IIIT-Nagpurpdf
ऑनलाईन अर्ज करा – http://bit.ly/3TotTuk