ZP Latur Bharti|2023 लवकर अर्ज करा | No Exam
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर प्राथमिक (ZP Latur Recruitment) आरोग्य केंद्रातंर्गत उपकेंद्राच्या ठिकाणी अर्धवेळ स्त्री परिचर पद ग्रामविकास सार्वजनिक आरोग्य घरबांधणी विभाग परिपत्रक निवड समितीमार्फत करणेसाठी या जाहिरातीव्दारे विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – अर्धवेळ स्त्री परिचर
पदसंख्या – 36 जागा
नोकरी ठिकाण – लातूर (ZP Latur Recruitment)
वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023.
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर
मुलाखतीची तारीख – 03 मे 2023
अधिकृत वेबसाईट – zplatur.gov.in
PDF जाहिरात – https://shorturl.at/fkvUZ
शैक्षणिक पात्रता –
अर्धवेळ स्त्री परिचर –
१. उमेदवार सुशिक्षित असणे आवश्यक आहे.
२. उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी वरील संबंधित पत्त्यावर अर्ज करावे. (ZP Latur Recruitment)
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.