CIDCO Bharti 2023

 CIDCO पदभरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झाली | ऑनलाइन अर्ज सुरू |CIDCO Bharati 2023.










शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत “कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजक, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी” पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे. 

पदे -

1)कार्यकारी अभियंता (स्थापत्य) - 10 पदे

2)सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) - 03 पदे

3)कार्यकारी अभियंता (विद्युत) - 01 पद

 4)सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत) - 01 पद

 5)सहायक परिवहन अभियंता - 16 पदे

6)वरिष्ठ नियोजक - 01 पद

7)अर्थतज्ज्ञ - 01 पद 

 8)सहायक कायदा अधिकारी - पदे

एकूण पद संख्या -37

शैक्षणिक पात्रता -  पदाच्या आवश्यकतेनुसार(मूळ जाहिरात पहावी).


अर्ज फिस - 1) खुला वर्ग - 1180/-

                  2)राखीव वर्ग -  1062/-

अर्ज सुरू होण्याची तारीख – 11 एप्रिल 2023.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2023.

अधिकृत संकेतस्थळ -https://cidco.maharashtra.gov.in


पात्रता -

1)कार्यकारी अभियंता (स्थापत्य) - Degree in Civil Engineering from a recognized University or equivalent qualification as declared by the Govt. of Maharashtra.

2)सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) -Degree in Civil Engineering of a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra

3)कार्यकारी अभियंता (विद्युत) -degree in electrical engineering from a recognized university or equivalent qualification as declared by govt. of maharashtra.

 4)सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत) -Degree in Electrical Electrical Engineering of a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra.

 5)सहायक परिवहन अभियंता - Degree in Civil Engg. With Post Graduate in Traffic & Transportation Planning Transportation Engineering or Highway Engineering

6)वरिष्ठ नियोजक -B.Arch or BE (Civil) or equivalent in Architecture or Civil Engineering and Post graduate degree/diploma in Town Planning. The candidate should be the Associate / Fellow Member of the Inst. of Town Planner, India

7)अर्थतज्ज्ञ - MA (Economics) or Masters Degree in Economics Statistics.

8) सहायक कायदा अधिकारी - Graduate of any recognized university in any discipline and 3 years degree course in law of any recognized university or 5 yrs degree course in Law of any recognized university after 12th


पदाचे नाव व वेतनश्रेणी - 

1)कार्यकारी अभियंता (स्थापत्य) -  Rs, 67,000 – Rs. 2,08,700/-

2)सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) -  Rs, 56,100 – Rs. 1,77,500/-

3)कार्यकारी अभियंता (विद्युत) - Rs, 67,000 – Rs. 2,08,700/-

4)सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत) -  Rs, 56,100 – Rs. 1,77,500/-

5)सहायक परिवहन अभियंता - Rs, 56,100 – Rs. 1,77,500/-

6)वरिष्ठ नियोजक - Rs, 78,800 – Rs. 2,09,200/-

7)अर्थतज्ज्ञ - Rs, 67,000 – Rs. 2,08,700/-

8)सहायक कायदा अधिकारी -  Rs, 56,100 – Rs. 1,77,500/-

* निवड - 

वरील पदांसाठी उमेदवारांची निवड करताना 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा पदनिहाय घेण्यात येणार असून सदर परीक्षेकरीता खालीलप्रमाणे अभ्यासक्रम असेल.

* चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

* लेखी परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील.

 * गुणवत्ता यादीत येण्याकरीता उमेदवाराने ऑनलाईन लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्तकरणे आवश्यक राहील. विहित अर्हता / अटी / शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.

* ऑनलाईन परीक्षेनंतर त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक 04.05.2022 रोजीच्या शासन निर्णय क्र. प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.13-अ नुसार मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची निवडसूची तयार करण्यात येऊन मुलाखत घेतली जाईल.

* अंतिम निवड करताना ऑनलाईन परीक्षा व मुलाखतीसाठी अनुक्रमे 200 व 25 असे एकूण 225 गुण असतील.

* या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे.


Post a Comment

Previous Post Next Post