IGNOU Recruitment |2023
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU Recruitment) अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक-सह-टंकलेखक” पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक-सह-टंकलेखक
पदसंख्या – 200 जागा
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
शैक्षणिक पात्रता - 10+2 सह संगणकावर टायपिंगचा वेग इंग्रजीमध्ये 40 श.प्र.मि. इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये 35 श.प्र.मि.
अर्ज शुल्क - UR/OBC/EWS उमेदवार – Rs. 1000/-
SC/ST/ महिला उमेदवार – Rs. 600/-
PwBD उमेदवार – निशुल्क
अर्ज पद्धती – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023.
अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in
PDF जाहिरात – shorturl.at/lFGM5
ऑनलाईन अर्ज करा – https://rb.gy/gic84q
वेतन - Rs. 19,900 – 63,200/- per month