मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद (Bombay High Court Bharti) या आस्थापनेवर “स्वयंपाकी” या पदाकरिता दोन उमेदवारांची निवड यादी आणि एका उमेदवाराची प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी, इच्छूक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे.
पदाचे नाव – स्वयंपाकी
पदसंख्या – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
वयोमर्यादा – (Bombay High Court bharti)
इतर उमेदवार – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 40 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद – ४३१००९
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मे 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in
PDF जाहिरात – shorturl.at/fiBP5 (Bombay High Court Bharti)
अर्ज नमुना – https://bit.ly/3MIGKWU
शैक्षणिक पात्रता –
स्वयंपाकी –
1. उमेदवार किमान चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा. (Bombay High Court Recruitment)
2. उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.
3. उमेदवारास सर्व प्रकारचे मांसाहारी खाद्यपदार्थसुध्दा बनवता येणे आवश्यक आहे.
वेतनश्रेणी –
स्वयंपाकी – रूपये १६,६००-५२,४००/-
मुंबई | बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court Recruitment) अंतर्गत “न्यायाधीश (कौटुंबिक न्यायालय)” पदांच्या 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – न्यायाधीश
पदसंख्या – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
अर्ज शुल्क –
मागासवर्गीय उमेदवार – Rs.500/-
इतर उमेदवार – Rs.1,000/-
वयोमर्यादा – 43 वर्षे पूर्ण
अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई – 400 032
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2023
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 06 मे 2023