ZP Recruitment | नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त जागांची भरती


नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार 15 व्या वित्त आयोग अंतर्गत नोकरीची (ZP Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गतवैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (स्त्री/पुरुष) व बहुउदेशीय आरोग्य कर्मचारी (परुष) पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण ३३ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक २४ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी अर्ज शुल्क खुला वर्गासाठी रु.150 तसेच राखीव वर्गासाठी रु.100 आहे.

शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी – MBBS

स्टाफ नर्स – GNM/B.Sc. Nursing

बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – 12 th Pass in Science + Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector

वेतनश्रेणी

वैद्यकीय अधिकारी – Rs. 60,000/- per month

स्टाफ नर्स – Rs. 20,000/- per month (ZP Recruitment)

बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – Rs. 20,000/- per month

अर्ज़ करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचण्याची सूचना आम्ही करत आहोत.

अधिकृत वेबसाईट arogya.maharashtra.gov.in

PDF जाहिरातshorturl.at/cxzD4 (ZP Recruitment)

Post a Comment

Previous Post Next Post