बुलढाणा नगरपरिषद अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा l
बुलढाणा नगरपरिषद अंतर्गत बुलढाणा महानगरपालिका (Nagar Parishad Recruitment) इंग्रजी शाळा येथे “प्लेग्रुप शिक्षक, ज्युनियर के.जी. शिक्षक, मोलकरीण, शिक्षक, सहसंचालक अधिकारी” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव –
∆प्लेग्रुप शिक्षक,
∆ज्युनियर के.जी. शिक्षक,
∆मोलकरीण,
∆शिक्षक सहसंचालक अधिकारी
पदसंख्या – 19 जागा
नोकरी ठिकाण – बुलढाणा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)PDF जाहिरात
अर्ज पद्धती – ऑफलाईन.
अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2023
निवड - मुलाखत
अधिकृत वेबसाईट – buldhana.nic.in
या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
वरील पदे तात्काळ भरण्यात यावीत आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज शिक्षण विभाग- नगर परिषद बुलडाणा येथे १५ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत पाठवावेत. मुलाखतीसाठी नगरपरिषद कार्यालयात संपर्क साधला जाईल याची कृपया नोंद घ्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.