PGCIL अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु; १,६०,००० पगार
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अभियंता प्रशिक्षणार्थी पदांच्या 138 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव – अभियंता प्रशिक्षणार्थी
एकूण जागा – 138
शैक्षणिक पात्रता –
01) 60% गुणांसह संबंधित विषयात बी.ई./ बी.टेक/बी.एस्सी (इंजि.)
02) GATE 2023
वय – 31 डिसेंबर 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – 500/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही]
वेतन (Pay Scale) – 40,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com
ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा
PDF जाहिरात – येथे क्लिक करा