ISRO Recruitment | 2023 |
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Recruitment) अंतर्गत तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन, ड्रायव्हर आणि फायरमन पदाच्या एकूण ६२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०२३ आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख –२७ मार्च २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ एप्रिल २०२३
पदसंख्या – ६२ जागा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
शुल्क – शुल्क नाही
वेतन – 19,900/- रुपये ते 1,42,400/- रुपये.
शैक्षणिक पात्रता
तांत्रिक सहाय्यक – अभियांत्रिकी पदविका
तंत्रज्ञ ‘बी’ – 01) SSLC/ एसएससी / मॅट्रिक / 10वी परीक्षा उत्तीर्ण, आयटीआय
ड्राफ्ट्समन – 01) SSLC/ एसएससी / मॅट्रिक / 10वी परीक्षा उत्तीर्ण ,आयटीआय
ड्रायव्हर – 01) SSLC/ एसएससी / मॅट्रिक / 10वी परीक्षा उत्तीर्ण, वैध HVD/ LVD परवाना असणे आवश्यक आहे 03) सार्वजनिक सेवा बॅज असणे आवश्यक आहे.अनुभव
फायरमन – 01) SSLC/ एसएससी / मॅट्रिक / 10वी परीक्षा उत्तीर्ण
02) निर्धारित शारीरिक फिटनेस मानकांची पूर्तता केली पाहिजे
अधिकृत वेबसाईट – www.isro.gov.in
PDF जाहिरात – https://bit.ly/3K5I448
ऑनलाईन अर्ज करा – https://www.iprc.gov.in/iprc
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.iprc.gov.in/iprc/ या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 एप्रिल 2023 आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.iprc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.