शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित येथे विविध पदांच्या 37 जागा उपलब्ध 2023

CIDCO Recruitment 2023

शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित अंतर्गत 37 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहे . या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे . अर्ज पाठविण्याची शेवट ची तारीख 11-मे -2023 आहे टीप :- अधिक माहितीसाठी उमेदवाराने खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट किंवा जाहिरात बघा वर क्लिक करून सर्व जाहिरात आणि त्या मध्ये दिलेल्या अटी व शर्ती व्यवस्थित समजून घ्याव्या संपूर्ण पडताळणी केल्यावरच आपला अर्ज भरावा . भरती विषयी खाली माहिती दिलेली आहे ती वाचा.

एकूण पद : ३७

पदांचे नाव

कार्यकारी अभियंता

सहायक कार्यकारी अभियंता

कार्यकारी अभियंता (विद्युत)

सहायक कार्यकारी अभियंता {विद्युत}

सहायक परिवहन अभियंता

वरिष्ट नियोजक

अर्थतज्ञ

सहायक कायदा अधिकारी

भरती : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित

शिक्षणाची अट : मुळजाहिरात पहावी

वयाची अट : ४० वर्ष 

वेतन

56,100/- रुपये ते 2,09,200/- रुपये {पदानुसार}

अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : ११ मे २०२३

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा 

#ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 


कोणताही ऑनलाइन किवा ऑफलाइन अर्ज भरण्या आधी जाहिरात बघा जाहिरात मध्ये दिलेल्या अटी शर्थी लक्षपूर्वक वाचा.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदरच सादर करावा.

अर्ज भरताना आपली माहिती काळजी पूर्वक भरावी नाहीतर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल याची दक्षता घ्यावी .

Post a Comment

Previous Post Next Post