तहसील कार्यालय समुद्रपूर वर्धा येथे कोतवाल पदांची भरती

तहसील कार्यालय समुद्रपूर भरती 2023

तहसील कार्यालय समुद्रपूर वर्धा येथे कोतवाल पदांच्या 14 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहे . या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे . अर्ज पाठविण्याची शेवट ची तारीख 09-मे -2023 आहे टीप :- अधिक माहितीसाठी उमेदवाराने खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट किंवा जाहिरात बघा वर क्लिक करून सर्व जाहिरात आणि त्या मध्ये दिलेल्या अटी व शर्ती व्यवस्थित समजून घ्याव्या संपूर्ण पडताळणी केल्यावरच आपला अर्ज भरावा . भरती विषयी खाली माहिती दिलेली आहे ती वाचा.

एकूण पद : 14

पदांचे नाव : कोतवाल

भरती : तहसील कार्यालय समुद्रपूर

शिक्षणाची अट : 4 थी पास

उमेदवार शारीरिक द्रुष्ट्या शकक्षम असावा.

वयाची अट : 18 ते 40

वेतन : नियमानुसार

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

तहसीलदार, समुद्रपूर यांच्या कार्यालयात तलाठी अस्थापण शाखा

अर्जाचा नमुना समुद्रपूर तहसील कार्यालयात उपलब्ध आहे.

नोकरीचे ठिकाण : समुद्रपूर वर्धा

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2023

#जाहिरातीसाठी येथे क्लिक करा 




Post a Comment

Previous Post Next Post