Sangali Miraj Mahanagarpalika Bharti

 सांगली महापालिकेत नोकरीची संधी | Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti l 




सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडे The Urban Learning Internship Program (TULIP) अंतर्गत १ वर्ष कालावधीसाठी “प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पद भरण्यात येणार आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. 

इच्छुक उमेदवारांनी the urban learning internship program (tulip) internship.aicte-india.org या संकेतस्थळावर आपला मागणी अर्जाची नोंदणी दिनांक 13 /04 /2023 रोजी पर्यत करावी. 


पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ 

पद संख्या - 4

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात वाचावी (Pdf).

अर्ज - Online

अर्जाची शेवट दिनांक. - 13 April 2023.

अधिकृत वेबसाईट  - https://smkc.gov.in/

नलाईन नोंदणी करा  –  shorturl.at/jzANQ


  1. The Urban Learning Internship Program (TULIP) यांचे Internship.aicte-india.org हे संकेतस्थळ आहे.
  2. शिकाऊ उमेदवार म्हणून एक्स रे टेक्निशियन यांचे मानधन रक्कम रुपये १०,०००/- मात्र इतके असेल.
  3. The Urban Learning Internship Program (TULIP) यांचेकडील ज्या अटी / शर्ती असतील त्या नियुक्त केलेल्या शिकाऊ उमेदवारास लागू राहतील.
  4. शिकाऊ उमेदवार हा पदवी / स्टेनोकार्सची अंतीम परिक्षा उत्तीर्ण झालेपासून १८ महिनेपेक्षा कमी कालावधी झालेला असावा.
  5. शिकाऊ उमेदवारांचे अर्ज फक्त वर नमूद Internship.aicte-india.org या पोर्टलव्दारेच स्विकारले जातील.
  6. सदर पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेस शिकाऊ उमेदवाराची नियुक्ती करण्याचा अधिकार मा. आयुक्त यांचेकडे राहील.
  7. नियुक्ती शर्ती / अटी यामध्ये बदल करणे, पदसंख्या कमी अधिक करणे इत्यादी बदल वा संपूर्ण प्रक्रिया रद्द करणेचे अधिकार मा. आयुक्त यांच्याकडे राखून ठेवण्यात आला आहे.
  • वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.
  • ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून नोंदणी करू शकतात.
  • इच्छुक असलेल्या उमेदवारांनी The Urban Learning Internship Program (TULIP) internship. aicte-india.org या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंदणी दिनांक १३/०४/ २०२३ पर्यंत करावी.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे..
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2023 आहे



Post a Comment

Previous Post Next Post