Pune Mahanagarpalika Recruitment

7 वी ते पदव्युत्तर पदवीधरांसाठी नोकरी; 360 रिक्त जागांसाठी भरती

Pune Bharti 

पुणे महानगपालिका, समाज विकास विभाग अंतर्गत “ एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2023 आहे. (Pune Mahanagarpalika Recruitment)

पदाचे नाव – समुपदेशक, समुहसंघटिका, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक प्रशिक्षक, शिलाई मशिन दुरुस्तीकार

पदसंख्या – 40 जागा

नोकरी ठिकाण – पुणे

वयोमर्यादा –

राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 38 वर्षे

मागासवर्गीय उमेदवारांसाठी – 43 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एस.एम.जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

PDF जाहिरात – http://bit.ly/3zSINju

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

समुपदेशक - एम.एस.डब्ल्यू / एम.ए. (मानसशास्त्र) / कौन्सिलिंग डिप्लोमा

समुहसंघटिका - पदवीधर/ एम.एस.डब्ल्यू / एम. ए. मानसशास्त्र अथवा समाजशास्त्र

रिसोर्स पर्सन -  एम.कॉम / एम.एस.डब्ल्यू / डी. बी. एम

विरंगुळा केंद्र समन्वयक - किमान १२ वी उत्तीर्ण

सेवा केंद्र मुख्य समन्वयक -  इ. १० वी पास, पुणे मनपा व्यवसाय प्रशिक्षण संस्था / शासनमान्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांचेकडील व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा (उदा. वायरमन, प्लंबर, गवंडीकाम, सुतारकाम इ. अभ्यासक्रम)

सेवा केंद्र समन्वयक - इ. ७ वी पास, पुणे मनपा व्यवसाय प्रशिक्षण संस्था / शासनमान्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांचेकडील व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा (उदा. वायरमन, प्लंबर, गवंडीकाम, सुतारकाम अभ्यासक्रम)

फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक -  शिवणकामाचा शासनमान्य एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण

ब्युटी पार्लर प्रशिक्षक - ब्युटीपार्लर एबीटीसी/सिडेस्को प्रशिक्षण उतीर्ण

दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक - एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग / एन.सी.टी.व्हि.टी उत्तीर्ण

चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक - एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग

कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक - इ. १२ वी उत्तीर्ण व शासकिय टंकलेखन परीक्षा इंग्रजी ६० श.प्र.मि., मराठी ४० श.प्र.मि व हिंदी ४० श.प्र.मि. उत्तीर्ण, एमएससीआयटी उतीर्ण.

इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक - बी.ए (इंग्लिश) / एम.ए (इंग्लिश)

जेन्टस् पार्लर (बेसीक अॅडव्हान्स) प्रशिक्षक - ब्युटीपार्लर एबीटीसी / सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण

संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक - बी.ई. (इलेक्ट्रॉनिक

संगणक बेसिक प्रशिक्षक - बी.सी.ए / एम.सी.ए / बी.सी.एस./ एम.सी.एस./ एम.सी.एम

शिलाई मशिन दुरुस्तीकार —


या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह सादर करावेत.

उमेदवाराने सादर करावयाचा अर्जाचा नमुना पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेला आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2023 आहे.

वरील मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.



Post a Comment

Previous Post Next Post