WDRA Recruitment 2023
वखार विकास व नियामक प्राधिकरण (WDRA Recruitment) अंतर्गत डेप्युटी डिरेक्टरं, प्रिंसिपल प्रायवेट सेक्रेटरी, प्रायव्हेट सेक्रेटरी पदांच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची २० एप्रिल २०२३ आहे.
पदाचे नाव –डेप्युटी डिरेक्टरं, प्रिंसिपल प्रायवेट सेक्रेटरी, प्रायव्हेट सेक्रेटरी
पदसंख्या – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – 29,200/- रुपये ते 2,08,700/- रुपये.
अर्ज सुरू होण्याची तारीख – २१ मार्च २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल २०२३
अधिकृत वेबसाईट – http://wdra.gov.in (WDRA Recruitment)
PDF जाहिरात – https://bit.ly/3TDBjtM
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://wdra.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 एप्रिल 2023 आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.wdra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.