MSRTC Recruitment

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना (MSRTC Recruitment) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत प्रकल्प सल्लागार (तांत्रिक) पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 15 मे 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. (MSRTC Recruitment) अर्ज पाठविण्याचा पत्ता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय,मुंबई-४००००८ असा आहे.

शैक्षणिक पात्रता

प्रकल्प सल्लागार

1. B.E. (Elect.)/ B.Tech (Electrical)

2. Master Degree in Management (finance will be preferred)

3. 30 years in power sector, especially execution of multiple projects across the state of HT/EHV lines and substations from concept to commissioning. The candidate should have experience of Board of Director level minimum 5 years in state or Central Public Sector Undertaking.

वेतनश्रेणी

प्रकल्प सल्लागार – Rs. 1,50,000/- per month

अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

PDF जाहिरात – https://workmore.in/MSRTC.pdf

Post a Comment

Previous Post Next Post