GST विभाग, पुणे येथे कँटिन अटेंडट पदांसाठी भरती

Indirect Taxes And Customs Recruitment 2023

CBIC RECRUITMENT 

केंद्रीय जिएसटी आणि सीमाशुल्क पुणे अंतर्गत 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहे . या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे . अर्ज पाठविण्याची शेवट ची तारीख 06-मे -2023 आहे टीप :- अधिक माहितीसाठी उमेदवाराने खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट किंवा जाहिरात बघा वर क्लिक करून सर्व जाहिरात आणि त्या मध्ये दिलेल्या अटी व शर्ती व्यवस्थित समजून घ्याव्या संपूर्ण पडताळणी केल्यावरच आपला अर्ज भरावा . भरती विषयी खाली माहिती दिलेली आहे ती वाचा .

एकूण पद : 03

पदांचे नाव :कँटिन अटेंडट

भरती : केंद्रीय जिएसटी आणि सीमाशुल्क पुणे

शिक्षणाची अट : मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किवा समकक्ष प्रमाणपत्र

वयाची अट : कमीत कमी 18 जास्तीत जास्त 25 वर्ष

वेतन : 18,000/-

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

The joint commissioner, Cadre Control cell, Central GST & Customs, Pune Zone, GST Bhavan: 41 A, Sasson Road, OPP. Wadia Collage, Pune-411001

नोकरीचे ठिकाण - पुणे

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 06 मे 2023


Post a Comment

Previous Post Next Post