EPFO Recruitment |2023
Epfo Recruitmentकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO Recruitment) अंतर्गत “सामाजिक सुरक्षा सहाय्यक, लघुलेखक“ पदांच्या एकूण 2859 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज 27 मार्च 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – सामाजिक सुरक्षा सहाय्यक, लघुलेखक
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
अर्ज शुल्क –
SC/ST/PwD/ महिला उमेदवार/ माजी सेवक – Nil
इतर उमेदवार – रु. 700/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in
PDF जाहिरात स्टेनोग्राफर – shorturl.at/tGH18
PDF जाहिरात SSA ग्रुप सि – shorturl.at/tGH18 (EPFO Recruitment)
ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/cftK1
शैक्षणिक पात्रता –
सामाजिक सुरक्षा सहाय्यक –
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी.
(ii) संगणकावर इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग.
लघुलेखक मान्यताप्राप्त मंडळातून बारावी उत्तीर्ण.
वेतनश्रेणी –
सामाजिक सुरक्षा सहाय्यक – रु. 29,200 – 92,300/- दरमहा
लघुलेखक – रु. 25,500 – 81,100/- दरमहा
∆अर्ज online पद्धतीने करायचा आहे .
∆अर्ज करण्याची शेवट दिनांक 26 एप्रिल 2023 आहे
∆उमेदवारांनी अर्ज दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
∆ऑनलाईन अर्जाची लिंक २७ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे.
∆अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.