Deccan Education Society Recruitment

डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथे रिक्त जागांची भरती


Deccan Education Society 

डेक्कन एज्युकेशन सोसायटी (Deccan Education Society Recruitment) पुणे येथे विविध पदांच्या 08 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 एप्रिल 2023 आहे.

पदांचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक

एकूण – 08 जागा

शुल्क – 500/- रुपये

वेतनमान – नियमानुसार

नोकरी ठिकाण – पुणे

अधिकृत वेबसाईट – www.despune.org

PDF जाहिरात – https://drive.google.com/file/d/1B9oTcyqzcWmYpp1du2PbJwJ-1oBZo7by/view?usp=sharing

ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता –

सहाय्यक प्राध्यापक –

01) कोणत्याही शाखेतील अंडर ग्रॅज्युएट पदवी आणि पदव्युत्तर पदवी – व्यवसाय प्रशासन / एमबीए/पीजीडीएम/सीए / आयसीडब्ल्यूए/ एम. कॉम मध्ये प्रथम श्रेणी किंवा समकक्ष पदवी

02) 02 वर्षे अनुभव.

सहयोगी प्राध्यापक –

01) पीएच.डी. संबंधित क्षेत्रातील पदवी आणि व्यवसाय प्रशासन / एमबीए / पीजीडीएम / एम.कॉम मध्ये बॅचलर पदवी किंवा मास्टर पदवी प्रथम श्रेणी किंवा समकक्ष (Deccan Education Society Recruitment)

02) 08 वर्षे अनुभव.

प्राध्यापक –

01) पीएच.डी. संबंधित क्षेत्रातील पदवी आणि व्यवसाय प्रशासन / एमबीए / पीजीडीएम / एम.कॉम मध्ये बॅचलर पदवी किंवा मास्टर पदवी प्रथम श्रेणी किंवा समकक्ष 

02) 10 वर्षे अनुभव.

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://facrecruitment.deccansociety.org/Login/Login या वेबसाईट करायचा आहे.

अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 एप्रिल 2023 आहे.

Post a Comment

Previous Post Next Post