युनियन बँकेत नोकरीची संधी

 Union Bank Recruitment 2023

Union Bank 🏦

युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Recruitment) अंतर्गत “सिंगल विंडो ऑपरेटर- ‘A’/ लिपिक” पदाच्या 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023 आहे.

पदाचे नाव – सिंगल विंडो ऑपरेटर- ‘A’/ लिपिक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयोमर्यादा – 18 ते 28 वर्षे

अर्ज शुल्क –

UR/OBC – रु.850/- (Union Bank Recruitment)

SC/ST/PwBD उमेदवार – रु.175/-

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2023 

अधिकृत वेबसाईट – www.unionbankofindia.co.in

PDF जाहिरात –  (Union Bank Recruitment)

ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/hnt09

शैक्षणिक पात्रता –

सिंगल विंडो ऑपरेटर – ‘A’/ लिपिक –

Bachelor’s Degree (Graduation) in any discipline from a University recognized by the Govt. of India or any equivalent qualification recognized as such by the Central Government.

वेतनश्रेणी –

सिंगल विंडो ऑपरेटर – ‘A’/ लिपिक –

Rs. 17900-1000/3-20900-1230/3- 24590-1490/4-30550-1730/7-

42660-3270/1-45930-1990/1- 47920(20 Years)

Post a Comment

Previous Post Next Post