मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरी

 BMC Recruitment | 2023 |

BMC Recruitment 

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे “ईईजी तंत्रज्ञ, कनिष्ठ ग्रंथपाल” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी (BMC Recruitment) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 & 28 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे.

पदाचे नाव – ईईजी तंत्रज्ञ, कनिष्ठ ग्रंथपाल (BMC Recruitment)

पदसंख्या – 03 जागा

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज शुल्क – (BMC Recruitment)

ईईजी तंत्रज्ञ – Rs. 344/-

कनिष्ठ ग्रंथपाल – Rs. 345/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा – लो. टि.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, आवक जावक विभाग 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 & 28 एप्रिल 2023 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov

PDF जाहिरात (ईईजी तंत्रज्ञ) https://shorturl.at/goSW7

PDF जाहिरात (कनिष्ठ ग्रंथपाल) https://shorturl.at/jlqzR

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

ईईजी तंत्रज्ञ - Bachelor in Paramedical Technology (BPMT) or B.Sc. with Post Graduate Diploma in Neurotechnology.

कनिष्ठ ग्रंथपाल - Candidate should be a Graduate (B.A. / B.Com. / B.Sc.) from a recognized University and Graduate in Library Science (B.L.I.Sc. or M.L.I.Sc.) is necessary.

उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पोस्टाने पाठवलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 & 28 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे.

विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.

  • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • उमेदवारांनी मुलाखातीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Post a Comment

Previous Post Next Post