NPCIL Recruitment | 2023|
NPCIL RECRUITMENT
न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (NPCIL Recruitment) अंतर्गत “कार्यकारी प्रशिक्षणार्थी” पदाच्या एकूण 325 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन अर्ज 11 एप्रिल 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – कार्यकारी प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 325 जागा (NPCIL Recruitment)
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 18 ते 26 वर्षे, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क – रु. ५००/
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
अधिकृत वेबसाईट – www.npcil.nic.in
PDF जाहिरात – shorturl.at/cjo45 (NPCIL Recruitment)
ऑनलाईन नोंदणी करा – shorturl.at/uwBQU
शैक्षणिक पात्रता –
कार्यकारी प्रशिक्षणार्थी –
1. BE/B Tech/B Sc (Engineering)/5-year Integrated M Tech with a minimum of 60% aggregate marks in one of the 6 engineering disciplines mentioned in the Table below from a University/Deemed University or Institute recognized by AICTE/UGC. A minimum of 60% marks means the marks as per the ordinances of the respective university. (NPCIL Recruitment)
2. Applicants must have a valid GATE-2023 or GATE-2021 or GATE-2022 Score in the same engineering discipline as the qualifying degree discipline.
वेतनश्रेणी –
कार्यकारी प्रशिक्षणार्थी –
Rs. 55,000 during the training period, followed by a salary of Rs. 56,100 per month as per the pay matrix.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.