नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांच्या 152 जागा.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 152 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहे . या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे . अर्ज पाठविण्याची शेवट ची तारीख 05-मे -2023 आहे टीप :- अधिक माहितीसाठी उमेदवाराने खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट किंवा जाहिरात बघा वर क्लिक करून सर्व जाहिरात आणि त्या मध्ये दिलेल्या अटी व शर्ती व्यवस्थित समजून घ्याव्या संपूर्ण पडताळणी केल्यावरच आपला अर्ज भरावा . भरती विषयी खाली माहिती दिलेली आहे ती वाचा.

NTPC

एकूण पद : 152 

पदांचे नाव

  • माइनिंग ओव्हरमन
  • ओव्हरमन { म्यागजिन }
  • मेकॅनिकल सूपरवायजर
  • इलेक्ट्रिकल सुपरवाइजार
  • वोकेशनल ट्रेनीग इन्सक्टर
  • माइन सर्वे
  • माइनिग सीरदार

भरती : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड

शिक्षणाची अट : पदानुसार डिप्लोमा किवा इंजीनीरिंग

वयाची अट : ( Age Limit )18 ते 25 वर्ष

वेतन : नियमानुसार

अर्ज पाठविण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

इच्छुक उमेदवारणे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : All India 

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 5 मे 2023

कोणताही ऑनलाइन किवा ऑफलाइन अर्ज भरण्या आधी जाहिरात बघा जाहिरात मध्ये दिलेल्या अटी शर्थी लक्षपूर्वक वाचा.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदरच सादर करावा.

अर्ज भरताना आपली माहिती काळजी पूर्वक भरावी नाहीतर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल याची दक्षता घ्यावी .

Post a Comment

Previous Post Next Post