केंद्रीय पासपोर्ट संघटना अंतर्गत 11 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहे . या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे . अर्ज पाठविण्याची शेवट ची तारीख 27-मे -2023 आहे टीप :- अधिक माहितीसाठी उमेदवाराने खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट किंवा जाहिरात बघा वर क्लिक करून सर्व जाहिरात आणि त्या मध्ये दिलेल्या अटी व शर्ती व्यवस्थित समजून घ्याव्या संपूर्ण पडताळणी केल्यावरच आपला अर्ज भरावा . भरती विषयी खाली माहिती दिलेली आहे ती वाचा .
Passport office
एकूण पद : ( Total Post ) -11
पदाचे नाव : पासपोर्ट अधिकारी , उप पासपोर्ट अधिकारी
भरती : केंद्रीय पासपोर्ट संघटना
शिक्षणाची अट : ( Qualification )मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून पदवी , 05 ते 09 वर्षाचा अनुभव.
वयाची अट : जास्तीत जास्त 56 वर्ष
वेतन : ( Salary ) रुपये. 67,700/- ते रु. 2,09,200/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
Government of India, Ministry of external affairs, Patiala house Annexe, Tilak marg, New Delhi – 110001
नोकरीचे ठिकाण : All India
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2023
पुर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणताही ऑनलाइन किवा ऑफलाइन अर्ज भरण्या आधी जाहिरात बघा जाहिरात मध्ये दिलेल्या अटी शर्थी लक्षपूर्वक वाचा.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदरच सादर करावा.
अर्ज भरताना आपली माहिती काळजी पूर्वक भरावी नाहीतर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल याची दक्षता घ्यावी .