BEL Recruitment 2023
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रकल्प अभियंता-I, प्रशिक्षणार्थी अभियंता-I पदाच्या 428 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 18 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज शुल्क प्रकल्प अभियंता-I – Rs.400/- + 18% GST, प्रशिक्षणार्थी अभियंता-I – Rs.150/- + 18% GST असा आहे. (BEL Recruitment)
शैक्षणिक पात्रता –
प्रकल्प अभियंता-I –
B.E./B.Tech/B.Sc (4-year course) Engineering degree in relevant discipline from recognized Universities / Institutions / Colleges with 55% and above for General/EWS/OBC candidates & Pass Class for SC/ST/PwBD Candidates. (BEL Recruitment)
प्रशिक्षणार्थी अभियंता-I –
B.E./B.Tech/B.Sc (4-year Course) / Engineering degree in relevant discipline from recognized Universities/Institutions/colleges with 55% and above for General/ EWS / OBC candidates & Pass class for SC/ST/PwBD Candidates. (BEL Recruitment)
वेतनश्रेणी –
प्रकल्प अभियंता-I –
1st Year- Rs. 40,000/-
2nd Year – Rs. 45,000/-
3rd Year – Rs. 50,000/-
4th Year – Rs. 55,000/-
प्रशिक्षणार्थी अभियंता-I –
1st Year-Rs. 30,000/-
2nd Year-Rs.35,000/-
3rd Year-Rs.40,000/-
अधिकृत वेबसाईट – www.bel-india.in
PDF जाहिरात – https://shorturl.at/aAIY2