DIAT Recruitment
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे (DIAT Recruitment) नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. 08 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 21 मे 2023 पर्यंत ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. (DIAT Recruitment)
अर्ज पाठविण्याचा पत्ता 👉
उपनिबंधक (प्रशासन), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी), गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र), पिन-411025 असा आहे.
शैक्षणिक पात्रता –
सहयोगी प्राध्यापक – Ph.D Degree with a First class at Master‘s or Bachelor’s Degree (Read PDF) (DIAT Recruitment)
सहायक प्राध्यापक – PhD degree with a First class at ME/M.Tech or BE/B.Tech OR Ph.D Degree with a First class at Master‘s or Bachelor’s Degree (Read PDF)
वेतनश्रेणी –
सहयोगी प्राध्यापक – Academic Level-13A – Rs.1,31,400 – Rs. 2,10,800 with admissible allowances as per 7th CPC.
सहायक प्राध्यापक – Academic Level-10 – Rs. 57,700 – Rs, 1,82,400 with admissible allowances as per 7th CPC.