पुणे पोलीस अंतर्गत विविध पदांची भरती

 Pune Police Bharti 2023

थेट मुलाखतीद्वारे द्वारे होणार निवड, सेवानिवृत्तांना संधी


पोलिस खात्यात नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण खूप खडतर मेहनत घेतात. सध्या पुणे पोलिस दलात (Pune Police Bharti 2023) सेवानिवृत्तांची मुलाखतीव्दारे काही पदांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

“लोअर ग्रेड स्टेनिस्ट, वरिष्ठ श्रेणी लिपिक, लिपिक टंकलेखक” च्या विविध रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. एकूण 04 जागा उपलब्ध असून या पदांसाठी वॉक-इन मुलाखत 30 मे 2023 रोजी घेतली जाणार आहे. (Pune Police Bharti 2023)

या पदांसाठीची मुलाखत – पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे कार्यालय, साधु वासवानी चौक, पुणे 411001 याठिकाणी घेतली जाणार आहे. (Pune Police Bharti 2023)

पुणे पोलिस दल पदभरती जाहिरात – https://workmore.in/punepolice/recruitment.pdf

अधिकृत वेबसाईट – www.punepolice.gov.in

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

लोअर ग्रेड स्टेनिस्ट गट ‘ब’ गटब 

  • राजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले, राजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले.
  • मराठी टंकलेखनाचा वेग १२० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि. व इंग्रजी लघुलेखनाचा वेग १०० श.प्र.मि.
  • टंकलेखन ४० श.प्र.मि. त्यांची प्रत्यक्ष टंकलेखन चाचणी घेण्यात येईल.

वरिष्ठ श्रेणी लिपिक गट ‘ब’ 

  • राजपत्रित / अराजपत्रित पदावरून सेवानिवृत्त .
  •  पत्रव्यवहार शाखा, विभागीय चौकशी व लेखा शाखा देयके तयार करून कोषागारात सादर करणे, इत्यादी कार्यालयीन कामकाजाचा अनुभव असणारे.

लिपिक टंकलेखक गट ‘ब’ 

  • राजपत्रित / अराजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले
  • पत्रव्यवहार शाखा, विभागीय चौकशी व लेखा शाखा देयके तयार करून कोषागारात सादर करणे, इत्यादी कार्यालयीन कामकाजाचा अनुभव असणारे.
मुलाखतीच्या दिवशी दिनांक 30/05/2023 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे. स्वपरिचय (बायोडाटा), पासपोर्ट आकाराचे 3 फोटो, कोणतेही शासकीय ओळखपत्र, सेवानिवृत्त झाल्याची पीपीओची मूळ कागदपत्रे व इतर प्रमाणपत्रे Walk-in-Interview साठी पात्र ठरतील.

Post a Comment

Previous Post Next Post