सी-डॅक अंतर्गत 84 रिक्त जागांची भरती

 CDAC Recruitment

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (CDAC Recruitment) ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची एक वैज्ञानिक संस्था आहे. याची स्थापना 1988 मध्ये झाली असून याचे मुख्यालय पुणे, महाराष्ट्र येथे आहे. सध्या याठिकाणी नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे.

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) अंतर्गत “प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प सहयोगी”पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2023 आहे.

या पदभरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचे असून, उमेदवारांची थेट मुलाखतीव्दारे निवड केली जाणार आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता – 

C-DAC दिल्ली, प्लॉट#20, FC – 33, संस्थात्मक क्षेत्र, जसोला, नवी दिल्ली – 110025

CDAC Recruitment – PDF Advt – https://workmore.in/cdac/recruitment/pdf

ऑनलाईन अर्जासाठी लिंक –

https://cdac/recruitment/online/application

अधिकृत वेबसाईट – www.cdac.in

Post a Comment

Previous Post Next Post