CIPET अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु

 CIPET Recruitment 2023


उमेदवारांना सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत नोकरीची (CIPET Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत व्याख्याता, सहायक प्लेसमेंट सल्लागार, प्रशिक्षक, सल्लागार प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण १० रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 30 एप्रिल 2023 आहे. पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता संचालक आणि प्रमुख, CIPET: CSTS, औरंगाबाद, प्लॉट नं.J-3/2, MIDC औद्योगिक क्षेत्र, चिकलठाणा, औरंगाबाद-431006 असा आहे.

वेतनश्रेणी

व्याख्याता –  Rs. 30,000 – 35,000/- per month

सहायक प्लेसमेंट सल्लागार – Rs. 35,000/- per month

प्रशिक्षक – Rs. 20,000 – 35,000/- per month (CIPET Recruitment)

सल्लागार प्रशिक्षणार्थी – Rs. 25,000 – 35,000/- per month

अधिकृत वेबसाईटwww.cipet.gov.in (CIPET Recruitment)

Post a Comment

Previous Post Next Post