१० वी उत्तीर्णांना CGST आणि कस्टम्स पुणे झोन अंतर्गत नोकरीची संधी

 CGST and Customs Pune Recruitment


CGST and Customs Pune Recruitment

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सेंट्रल GST आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत नोकरीची (CGST and Customs Pune Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत कॅन्टीन अटेंडंट पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण ०३ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ०६ मे २०२३ पर्यंत दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याचा पत्ता सहआयुक्त, कॅडर कंट्रोल सेल, सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, जीएसटी भवन : 41-ए, ससून रोड, समोर. वाडिया कॉलेज, पुणे 411 001 असा आहे. (CGST and Customs Pune Recruitment)

शैक्षणिक पात्रता –

कॅन्टीन अटेंडंट – Matriculation or equivalent Certificate from recognized Board.

वेतनश्रेणी –

कॅन्टीन अटेंडंट – रु.18,000 – 56,900/-

अधिकृत वेबसाईट – punecgstcus.gov.in

PDF जाहिरात – https://workmore.in/CGST_Customs.pdf

Post a Comment

Previous Post Next Post