बुलढाणा नगरपरिषद अंतर्गत रिक्त जागांची भरती

 Nagar Parishad Recruitment 2023

बुलढाणा नगरपरिषद अंतर्गत बुलढाणा महानगरपालिका (Nagar Parishad Recruitment) इंग्रजी शाळा येथे “प्लेग्रुप शिक्षक, ज्युनियर के.जी. शिक्षक, मोलकरीण, शिक्षक, सहसंचालक अधिकारी” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना बुलढाणा नगरपरिषद अंतर्गत बुलढाणा महानगरपालिका (Nagar Parishad Recruitment) इंग्रजी शाळा येथे नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत प्लेग्रुप शिक्षक, ज्युनियर के.जी. शिक्षक, मोलकरीण, शिक्षक, सहसंचालक अधिकारी पदाच्या 19 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (Nagar Parishad Recruitment).

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 27 एप्रिल 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत.


शैक्षणिक पात्रता –

प्लेग्रुप शिक्षक – B.Sc/B.Ed D.Ed.

ज्युनियर के.जी. – M.Sc./M.Ed. B.Sc./B.Ed./D.Ed. Priority-M.Sc./B.Sc. M.Ed./B.Ed./D.Ed.

मोलकरीण – 10th and 12th

शिक्षक – M.Sc./B.Sc. B.Ed. (Nagar Parishad Recruitment)

सहसंचालक अधिकारी – M.Sc. & M.Ed.

अधिकृत वेबसाईट – buldhana.nic.in

PDF जाहिरात – https://workmore.in/Nagar-Parishad-Buldhana.pdf


Post a Comment

Previous Post Next Post