CARA Recruitment | 2023|
CARA Recruitment
केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA Recruitment) अंतर्गत “सहसंचालक, वरिष्ठ प्रणाली विश्लेषक, सहायक संचालक, सामग्री व्यवस्थापक, लेखाधिकारी, लेखापाल, हिंदी अनुवादक, वैयक्तिक सहाय्यक” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत आहे.
पदाचे नाव – सहसंचालक, वरिष्ठ प्रणाली विश्लेषक, सहायक संचालक, सामग्री व्यवस्थापक, लेखाधिकारी, लेखापाल, हिंदी अनुवादक, वैयक्तिक सहाय्यक
पदसंख्या – 12 जागा (CARA Recruitment)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA), पश्चिम ब्लॉक-8, विंग-11, दुसरा मजला, आर.के. पुरम, नवी दिल्ली-110066
अर्ज करण्याची शेवटची तारीख – एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत.
PDF जाहिरात – shorturl.at/oMTZ0
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (CARA Recruitment)
उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावे
अर्ज करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत आहे.
अपूर्ण किंवा ईमेलद्वारे किंवा देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
पात्रता निकष CARA च्या www.cara.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.