मध्य रेल्वे अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु, थेट मुलाखतीद्वारे निवड

 Central Railway Recruitment |2023|

Relway Recruitment 

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना वैद्यकीय विभाग, मध्य रेल्वे, मुंबई (Central Railway Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत वरिष्ठ निवासी, ज्युनियर टेक्निकल असोसिएट पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण १०४ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १२ मे २०२३ आहे.(Central Railway Recruitment)

शैक्षणिक पात्रता –

वरिष्ठ निवासी

Post Graduate Degree /DM/DNB or Diploma in the concerned specialty from a university recognized by the state/Central Government.

ज्युनियर टेक्निकल असोसिएट

(अ) चार वर्षांची बॅचलर पदवी सिव्हिल इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये

(ब) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधील सिव्हिल / इलेक्ट आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगच्या मूलभूत प्रवाहाच्या कोणत्याही उप प्रवाहाचे संयोजन. किंवा

(अ) सिव्हिल / इलेक्ट अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा तीन वर्षांच्या कालावधीचा सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीएससी

(ब) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतील सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच्या मूलभूत प्रवाहाच्या कोणत्याही उप प्रवाहाचे संयोजन.

वेतनश्रेणी

वरिष्ठ निवासी

For Sr. Residents having postgraduate Degrees Pay Rs.26950/- (Basic) +Rs.6600/- (Grade pay) + NPA & other relevant allowance as per Railway Board’s guidelines issued from time to time.

ज्युनियर टेक्निकल असोसिएट – Rs. 25,000 – 30,000/- per month

अधिकृत वेबसाईटcr.indianrailways.gov.in

PDF जाहिरातhttps://workmore.in/railway.pdf


Post a Comment

Previous Post Next Post