राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त (krushi vibhag recruitment) विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ६ एप्रिल २०२३ पासून दिनांक २० एप्रिल २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव – लघुटंकलेखक, लघुलेखक (krushi vibhag recruitmen
पदसंख्या – ६० जागा
अर्ज शुल्क
अमागास – रु. ७२०/
मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/
वय -
खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षे (krushi vibhag recruitment
मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षे
अर्ज - ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – ६ एप्रिल २०२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल 202
अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.
pdf जाहिरात – shorturl.at/anok4
शैक्षणिक पात्रता
लघुटंकलेखक – १. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
२. लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
लघुलेखक (निम्न श्रेणी) – १. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. (krushi vibhag recruitment
२. लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
लघुलेखक (उच्च श्रेणी) – १. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
२. लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
वेतनश्रेणी
लघुटंकलेखक – s-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (निम्न श्रेणी) – s-१४ : ३८६००- १२२८०० (सुधारित – s-१५ : ४१८००-१३२३००) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते. (krushi vibhag recruitmen
लघुलेखक (उच्च श्रेणी) – s-१५ : ४१८००-१३२३०० (सुधारित – s-१६ : ४४९००-१४२४००) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
Shikshanachi Aata
ReplyDeleteपूर्ण जाहिरात पहावी
Delete