पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक मोठी संधी समोर येत आहे. सरकारी नोकरी करण्यास इच्छुक लोकांसाठी असिस्टंट कमांडंट अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने अधिसूचना जारी केल्या आहेत.
अधिसूचनेनुसार,असिस्टंट कमांडंटच्या एकूण 322 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आव्हान देण्यात आलं आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मे 2023 आहे.
पदांची तपशील माहिती -
एकूण रिक्त पदे: 322
पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट
बीएसएफ- 86 जागा , सीआरपीएफ 55 जागा, सीआयएसएफ 91 जागा, आयटीबीपी 60 जागा, एसएसबी 30 जागा अशी विविध पदे या भरतीअंतर्गत वेगवेगळ्या दलांसाठी विहित केली आहेत.
भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://yojna.batmi.net/p=5177&preview=true
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:१६मे २०२३ (06:00 PM)
लेखी परीक्षा: ०६ ऑगस्ट २०२३
वय मर्यादा :
यासोबतच उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2023 रोजी किमान 20 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असावे.
उमेदवाराचा जन्म 2 ऑगस्ट 1998 पूर्वी झालेला नसावा आणि 1 ऑगस्ट 2003 नंतर झालेला नसावा. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]
निवड प्रक्रिया :-
- लेखी परीक्षा (पेपर I: 250 गुण + पेपर II: 200 गुण) (त्याच दिवशी)
- शारीरिक मानके/ शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेतली जाणार
- वैद्यकीय तपासणी
- मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणी (१५० गुण)
- गुणवत्ता यादी (600 गुणांपैकी
अर्ज शुल्क :
जनरल/ OBC/ EW- 200/-
ST/SC/PWD – कोणताही शुल्क आकाराला जाणार नाही.
पेमेंटची पद्धत – ऑनलाइन (नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि UPI)
भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून करा अर्ज