राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 141 जागांसाठी भरती

NIRDPR Recruitment 2023

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत अंतर्गत 141 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहे . या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे . अर्ज पाठविण्याची शेवट ची तारीख 11-मे -2023 आहे टीप :- अधिक माहितीसाठी उमेदवाराने खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट किंवा जाहिरात बघा वर क्लिक करून सर्व जाहिरात आणि त्या मध्ये दिलेल्या अटी व शर्ती व्यवस्थित समजून घ्याव्या संपूर्ण पडताळणी केल्यावरच आपला अर्ज भरावा . भरती विषयी खाली माहिती दिलेली आहे ती वाचा .

एकूण पद : ( Total Post ) - 141 

पदांचे नाव : ( Name Of Posts ) - यंग फेलो 

भरती  - राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती

शिक्षणाची अट : ( Qualification )

  • सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेतील पदव्युतर पदवी / डिप्लोमा
  • MS Office मधील प्राविण्य आणि क्षमतेसह स्टाफ स्किल्स ऑनलाइन प्रशिक्षण आणि अहवाल

वयाची अट : ( Age Limit ) - जास्तीत जास्त 35 वर्ष

अर्ज  पद्धत - Online 

अर्ज फी :

General/OBC/EWS: Rs. 300/- {SC/ST/PWD : फी नाही }

नोकरीचे ठिकाण :- All India

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 08 मे 2023

अधिकृत संकेतस्थळ - http://www.nirdpr.org.in/

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज -http://career.nirdpr.in//instruction.aspx?q=qqlnJuFlmqU9xHYlgDgP/ESxLpcoP1STS6b560iZXowfTRnJmuCbcL0KhuxCNjO7Tbf4GroiagIFHz/WVJPWC/u0USGDs/Cja14piyCAfErjnheTj459U25gp03y23CB


  • कोणताही ऑनलाइन किवा ऑफलाइन अर्ज भरण्या आधी जाहिरात बघा जाहिरात मध्ये दिलेल्या अटी शर्थी लक्षपूर्वक वाचा.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदरच सादर करावा.
  • अर्ज भरताना आपली माहिती काळजी पूर्वक भरावी नाहीतर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल याची दक्षता घ्यावी .

Post a Comment

Previous Post Next Post