HDFC बँक महाराष्ट्रात पर्मनंट भरती

एचडी एफ सी बँक येथे Video KYC officer पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहे . या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे . अर्ज पाठविण्याची शेवट ची तारीख मिळालेली नाही आहे टीप :- अधिक माहितीसाठी उमेदवाराने खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट किंवा जाहिरात बघा वर क्लिक करून सर्व जाहिरात आणि त्या मध्ये दिलेल्या अटी व शर्ती व्यवस्थित समजून घ्याव्या संपूर्ण पडताळणी केल्यावरच आपला अर्ज भरावा . भरती विषयी खाली माहिती दिलेली आहे टी वाचा .

पदांचे नाव :HDFC Bank Video KYC officer

भरती : HDFC Bank

शिक्षणाची अट :Qualification Any Graduate (B.com Preferred)

वेतन : 18,000/- ते 30,000/-रुपये (50k – 3L PA )

इच्छुक उमेदवारानी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.

अर्ज करायची तारीख :

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे

नोकरीचे ठिकाण : Mumbai 

Online Application 👈 Click here 

Post a Comment

Previous Post Next Post