नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक (Collector Office Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (Collector Office Recruitment)
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 10 मे 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता जिल्हादंडाधिकारी कार्यालय, नाशिक असा आहे.
शैक्षणिक पात्रता –
विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता –
1. ज्यांनी कायद्याची पदवी धारण केलेली आहे, आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांचे बल म्हणून नोंदणी केलेली आहे.
2. त्यांनी उच्च न्यायालय किंवा त्याच्या दुय्यम न्यायालयांमध्ये कमीतकमी 5 वर्षे वकीलीचा अनुभव प्राप्त केलेल आहे.
अधिकृत वेबसाईट – nashik.gov.in
PDF जाहिरात – https://shorturl.at/ejvV1