Accenture Jobs |Fresher Can Apply |
Accenture Job 2023.आयरिश-अमेरिकन कंपनी Accenture मध्ये भारतातील कार्यालयांसाठी या महिन्यात तब्बल 4000 पेक्षा अधिक रिक्त जागा (Accenture Jobs) असल्याचे दिसत आहे. यामध्ये फ्रेशर्स पासून 10 ते 15 वर्षांचा अनुभव असलेल्यांनाही नोकरीची संधी आहे. एक्सेंचर कंपनी तंत्रज्ञान सेवा आणि सल्ला या क्षेत्रात कार्यरत असणारी जगातील एक आघाडीची कंपनी आहे.
विविध शैक्षणिक पात्रता धारकांना एक्सेंचर मध्ये नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी 1646, कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधरांसाठी 2042 उपलब्ध आहेत. BA, B.com, B.Tech, M.Tech, BBA, BCA, MBA, LAW, CA, MA, MCA, MCM, M.com, B.sc, M.sc, डिप्लोमाधारकांना अशा विविध शैक्षणिक पात्रता धारकांना संधी मिळणार आहे. फ्रेशर्ससाठी जवळपास 108 नोकऱ्या उपलब्ध आहेत. तर उर्वरित 4191 नोकऱ्या ह्या 1 वर्षापासून पुढे अनुभव असलेल्यांसाठी (Accenture Jobs) उपलब्ध आहेत.
Accenture अंतर्गत रिक्त जागांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करावेत. निवड झालेल्या उमेदवारांना लाखो रूपयांचे पॅकेज तसेच कंपनीच्या विविध सोईसुविधांचा लाभ मिळणार आहे. (Accenture Jobs)
Accenture मध्ये अर्ज करण्यासाठी – (Accenture Jobs)
2. Accenture Freshers Jobs in India
3. Accenture Recruitment April 2023 या लिंकवर जाऊन अर्ज करावेत.