मध्य रेल्वे येथे जूनियर टेक्निकल असोसिएट पदांच्या 99 जागा उपलब्ध 2023

मध्य रेल्वे येथे जूनियर टेक्निकल असोसिएट अंतर्गत 37 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहे . या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे . अर्ज पाठविण्याची शेवट ची तारीख 12-मे -2023 आहे टीप :- अधिक माहितीसाठी उमेदवाराने खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट किंवा जाहिरात बघा वर क्लिक करून सर्व जाहिरात आणि त्या मध्ये दिलेल्या अटी व शर्ती व्यवस्थित समजून घ्याव्या संपूर्ण पडताळणी केल्यावरच आपला अर्ज भरावा . भरती विषयी खाली माहिती दिलेली आहे ती वाचा .

Indian railways 

एकूण पद : ( Total Post ) - 99

पदांचे नाव :  - जूनियर टेक्निकल असोसिएट

भरती : - मध्य रेल

शिक्षणाची अट : आयटीआय / डिप्लोमा / पदवीधर.                                     { मुळजाहिरात पहावी }

वयाची अट : 18 ते 33 वर्ष

वेतन - नियमानुसार 

नोकरीचे ठिकाण - मुंबई 

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

Deputy Chief Personnel Officer Of The Chief Administrative Officer New Administrative Building, 6th Floor Opposite Anjuman Islam School, D.N Road, Central Railway, Mumbai CSMT, Maharashtra- 400001

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख :  १२ मे २०२३

कोणताही ऑनलाइन किवा ऑफलाइन अर्ज भरण्या आधी जाहिरात बघा जाहिरात मध्ये दिलेल्या अटी शर्थी लक्षपूर्वक वाचा.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदरच सादर करावा.

अर्ज भरताना आपली माहिती काळजी पूर्वक भरावी नाहीतर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल याची दक्षता घ्यावी .


Post a Comment

Previous Post Next Post